सरकारी निर्णयांमध्ये लोंबकाळणारे जेन झी ऋत्विक व्यास २१ ऑक्टोबर २०२६

सरकारी योजनांमधून मिळणारे पैसे, बेरोजगारीचा प्रश्न, शिक्षणाची अवस्था आणि तरुणांच्या आयुष्यावर परिणाम करणारे सत्ताधाऱ्यांचे निर्णय यांचा एकमेकांशी नेमका काय संबंध आहे? ऋत्विक व्यास यांनी आपल्या ‘सरकारी निर्णयांमध्ये लोंबकाळणारे जेन झी’ या लेखात ‘कुठे-आहे-लक्ष्मी?.mp4’ या स्वतः लिहिलेल्या नाटकाच्या संदर्भातून हा प्रश्न मांडला आहे. सरकारी योजनांचं आमिष, रोजगाराच्या संधींचा अभाव आणि गरिबीच्या परिस्थित…